Dharashiv Drought| धाराशिवमध्ये शेतकरी मोठ्या संकटात, याच भीषण परिस्थितीचा आढावा घेतलाय NDTV मराठीने

यंदा दुष्काळामुळे संपूर्ण महाराष्ट्र होरपळलाय... अनेकद गावांमध्ये पाण्यासाठी ऑक्टोबरमध्येच रांगा लागल्यात.,, मराठवाडा, विदर्भात सूर्य आग ओकतोय त्यामुळे ज्या महिन्यात इथं हिरवगार शेत पाहायला मिळतं तिकडे जमिनीला मोठ्या भेगा पडल्यात.. या भेगा आपल्या बळीराजाला भविष्याचा घोर लावतायत.. Drought in Dharashiv | Farmers in Dharashiv are facing a major crisis; NDTV Marathi takes a look at this dire situation.

संबंधित व्हिडीओ