पुणे- नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेमार्गावरून महायुतीतच मतभेद निर्माण झालेत.या प्रकल्पाच्या आराखाड्यातून खेड, आंबेगाव आणि जुन्नर हे तीन तालुके वगळण्यात आलेत.रेल्वे मंत्रालयाच्या या निर्णयाविरोधात अजित पवारांनी जाहीर नाराजी व्यक्त केली.पाहुयात.