अजित पवारांनी चंदोरेंना फोनकरून समज दिल्याची माहिती स्वत: बाबूराव चंदोरेंनी दिलीय.माझ्याविरोधात कुणीतरी षडयंत्र रचत असल्याचा आरोपही त्यांनी केलाय.