हिंगोलीचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी 'गरीब माणसाला गरीब जिल्हा' असं एका कार्यक्रमात वक्तव्य केलं होतं.मात्र त्यांच्या या वक्तव्यामुळे हिंगोलीकरांमध्ये प्रंचड नाराजी दिसून येतेय.. हिंगोली जिल्ह्याला गरीब राहण्यात राजकीय नेते जबाबदार आहेत अशा भावना देखील हिंगोलीतील नागरिकांनी व्यक्त केल्यात,यासंदर्भात हिंगोलीतील नागरिकांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी समाधान कांबळे यांनी..