देशातलं सर्वात जुनं आणि तिसरं संग्रहालय म्हणजेच मुंबईतलं भाऊदाची लाड संग्रहालय हे संग्रहालय पुन्हा एकदा मुंबईकरांसाठी सुरू करण्यात आलंय. केवळ अठरा महिन्यात या संग्रहालयाचं काम पूर्ण करण्यात आलंय. आज मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते संग्रहालयाचं उद्घाटन करण्यात आलं.