राज्यात एकीकडे दुष्काळाचे संकट, तर दुसरीकडे मंत्र्यांच्या मुलाच्या वाढदिवसाचा भव्य कार्यक्रम करण्यात आला. मंत्री जयकुमार रावल यांच्या मुलाचा वाढदिवस सोहळा चर्चेत आहे. धुळ्याचा दौंडाईचामध्ये हा कार्यक्रम झालाय. जयअदितसिंह रावल यांच्या वाढदिवसानिमित्त खास कार्यक्रम करण्यात आला.,. या कार्यक्रमासाठी परदेशातूनही कलाकार आल्याची माहिती आहे.
Shadow of drought looms, yet Minister Jayakumar Rawal is busy celebrating; Supriya Sule and Rohit Pawar criticize him.