आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतासाठी आणखी एक अभिमानाचा क्षण... भारताची स्टार वेटलिफ्टर मीराबाई चानू हिने महिलांच्या 49 किलो गटात रौप्यपदक पटकावत इतिहास रचला आहे. मीराबाईने स्नॅचमध्ये 87 किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये 111 किलो असे एकूण 198 किलो वजन उचलत पदक निश्चित केले. विशेष म्हणजे आशियाडमधील वेटलिफ्टिंग स्पर्धेत 28 वर्षांनंतर भारताला पदक मिळाले आहे. मीराबाईचे हे आशियाई क्रीडा स्पर्धेतील पहिलेच पदक ठरले आहे. तर नेमबाजीमध्ये महिला टीमनं स्कीट प्रकारात कांस्य पदक पटकावलंय. गेल्या आशियाई स्पर्धांमध्ये भारतानं पदकांची शंभरी पार केली होती,
त्यामुळे यंदा भारतीय खेळाडूंच्या कामगिरीकडे लक्ष आहे.