Drought News| राज्यात अनेक ठिकाणी दुष्काळसदृश परिस्थिती, कृषीमंत्री दत्ता भरणेंनी काय दिली माहिती?

पावसाने ओढ दिल्याने 83 तालुक्यातला खरीप हंगाम धोक्यात आलाय.. राज्यात अनेक ठिकाणी दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झालीय.. अहिल्यानगर, पुणे या जिल्ह्यांमध्ये तब्बल 38 दिवस पावसाचा खंड पडलाय. त्यामुळे कर्ज काढून पेरलेले सोयाबीन-कापूस शेतकऱ्यांच्या डोळ्यांदेखत उ‌द्ध्वस्त होतंय. Drought-like conditions in many parts of the state; what information did Agriculture Minister Datta Bharne provide?

संबंधित व्हिडीओ