आजचं आमचं एक्सप्लेनर आहे ते सध्याच्या घडीला देशात काय सुरू आहे त्यासंदर्भातलं.त्याबद्दलच आम्ही म्हणतोय.... देशात या घडीला काय सुरू आहे?, बघताय काय, सामील व्हा !.याचाच अर्थ सध्या देशात काय सुरू आहे, याबद्दल तुम्हाला संपूर्ण माहिती असायला हवी... त्याबद्दल तुमची मतंही असायला हवीत....म्हणून हा प्रपंच.पण हे EXPLAINER सुरू करण्याआधी आपण काही दृश्यं पाहुयात...