1 मे पासून रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी बोलण्याची सक्ती करण्यात आलीय. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी हा निर्णय घेतलाय. मात्र या निर्णयाआडून शिवसेनेनं भाजपवर निशाणा साधल्याची चर्चा आहे. सध्या भाजप आणि शिवसेनेमध्ये धुसफूस सुरू आहे.त्याचाच एक भाग म्हणून शिवसेनेनं भाजपची कोंडी केल्याची चर्चा रंगलीय... काय आहे हा सगळा प्रकार.... पाहुया