आपण आता या बिलांबाबत सगळी सविस्तर माहिती पाहिली. संसदेत ही जी तीन बिलं आणली आहेत, त्याला इंडिया आघाडीचा विरोध आहे.बहुतांश पक्षांचा महिला आरक्षण विधेयकाला विरोध नाही मात्र मतदारसंघ फेररचनेला विरोध आहे. मतदारफेररचना करुन सरकार भाजपचा फायदा बघत असल्याचा विरोधकांचा विरोध आहे.... तसंच सरकारनं सविस्तर चर्चा न करता विधेयक मंजूर करण्याचा प्रयत्न असल्याचाही विरोधकांचा आक्षेप आहे.पाहुया महिला आरक्षण बिल आणि त्याचा प्रत्येक राजकीय अँगल.