Yawatmal | मुसळधार पावसामुळे धाराशिवमधील अवकाळी मूग पिकाचं नुकसान, दाणा खराब होण्याची शक्यता

यवतमाळ जिल्ह्यामध्ये रात्री झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. उन्हाळी मूग पिकावरती याचा मोठा परिणाम झालाय. भराच्या अवस्थेमध्ये असलेल्या मुगाच्या शेंगा या पावसामुळे ओल्या झाल्यात आणि दाण्याची प्रत खराब होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

संबंधित व्हिडीओ