RCB Victory Parade मध्ये चेंगराचेंगरी होऊन ७ लोकांचा मृत्यू, चिन्नास्वामी स्टेडियमबाहेरील घटना

बेंगळुरूमध्ये चेन्नास्वामी स्टेडियम मध्ये प्रचंड मोठी चेंगराचेंगरी झालेली आहे आणि या चेंगराचेंगरीमध्ये आतापर्यंत जी माहिती येते त्यामध्ये सात जणांचा मृत्यू झालाय.

संबंधित व्हिडीओ