Chinnaswamy Stadium Stampede दुर्घटनेवर PM Modi यांच्याकडून शोक व्यक्त | NDTV मराठी

कर्नाटक मधल्या या दुर्घटनेविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही दुःख व्यक्त केलंय. मृतांच्या कुटुंबियांबद्दल माझ्या संवेदना आहेत असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्वीट मध्ये म्हटलंय. बंगळुरू मधली घटना ही अत्यंत दुःखद आहे. जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना करतो असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय.

संबंधित व्हिडीओ