Washim's Eco-Friendly Ganpati|वाशिममध्ये गाईच्या शेणापासून गणेशमूर्ती, मनीष देशमुखांचा अभिनव उपक्रम

वाशिममध्ये गणेशोत्सवासाठी मनीष देशमुख यांनी गाईच्या शेणापासून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बनवण्याचा अनोखा व्यवसाय सुरू केला आहे. गेल्या वर्षी त्यांना 600 मूर्ती विकून 1 लाख रुपयांचा नफा झाला होता. यंदा 1500 हून अधिक मूर्ती तयार करून 2 लाख रुपयांचा नफा अपेक्षित आहे. या अभिनव उपक्रमामुळे पर्यावरणाचे रक्षण तर होत आहेच, पण सोबतच आर्थिक उत्पन्नही वाढत आहे.

संबंधित व्हिडीओ