Ganeshotsav 2025| कोकणात गणेशोत्सवाची धूम, कोकणवासियांची रेल्वेला पसंती; कोकणवासीयांशी खास बातचीत

कोकणात गणेशोत्सवाची धूम. गणेशोत्सवासाठी कोकणवासीय मोठ्या संख्येने कोकणात दाखल.बहुसंख्य कोकणवासीयांची रेल्वेला पसंती. तब्बल सात लाख कोकणवासीय दोन दिवस अगोदरच कोकणात दाखल.कोकण रेल्वे मार्गावर गणपती स्पेशल गाड्यांच्या 325 हुन अधिक फेऱ्या.गणपती सजावटीचं सामान, मखर घेऊन मुंबईतील कोकणवासीय गणेशोत्सवासाठी गावी दाखल.याचाच आढावा घेत रेल्वेने गणेशोत्सवासाठी आलेल्या कोकणवासीयांशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी.

संबंधित व्हिडीओ