उद्धव ठाकरेंचं पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन.BMC निवडणूक एप्रिल किंवा मेमध्ये लागण्याची शक्यता. शाखेनुसार काम करण्यास सुरुवात करा-ठाकरे. ही लढाई एकट्याची नाही सर्वांचा आहे-ठाकरे.'अनेक धक्के बसतायत, कोण किती धक्के देतं ते बघूया'.