माणिकराव कोकाटेंच्या सदनिका जप्तीचे आदेश न्यायालयाने दिलेत.न्यायालयाने दिलेल्या निकालपत्राची एक प्रत NDTVमराठीच्या हाती आली.शिक्षा सुनावताना न्यायालयाने कोकाटेंवर ताशेरे ओढलेत.मंत्री स्वार्थी आहेत, त्यांनी कायद्याचे अभ्यासक असून गरिबाचे घर लुटले असं न्यायालयाने म्हटलंय.कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना शिक्षा ठोठावताच न्यायालयाने आपले स्पष्ट मत व्यक्त केले आहे