नागपूरमध्ये कारवर उड्डाणपुलाचा भाग कोसळला,पारडी परिसरात चालत्या कारवर भाग कोसळला.दुर्घटनेत कार चालक जखमी.