Global Report| अमेरिकेचं महागडं F35 लढाऊ विमान भारतानं का घ्यावं? F-35 मुळे भारताची ताकद वाढणार?

पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक मोठा प्रस्ताव ठेवलाय.अमेरिकेचं सर्वात महागडं आणि शक्तिशाली प्रगत F35 हे लढाऊ विमान भारतानं विकत घ्यावं अशी अमेरिकेची इच्छा आहे. अर्थात अद्याप या व्यवहारावर पूर्ण चर्चा झालेली नाही. मात्र हे महागडं विमान भारतानं का घ्यावं, F-35 मुळे भारताची ताकद वाढणार आहे का पाहूया एक रिपोर्ट.

संबंधित व्हिडीओ