पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ट्रम्प यांच्यातल्या भेटीची, त्यांच्यात झालेल्या करारांची मोठी चर्चा होतेय. पण मोदींच्या अमेरिका दौऱ्यातील आणखी भेट जगाचं लक्ष वेधून घेतेय आणि ती भेट आहे एलॉन मस्क यांची. ही भेट का खास आहे ते पाहुयात ग्लोबल रिपोर्टमध्ये