Gold Rate Wardha। वर्ध्यात सोन्याच्या दरात घसरण, सोन्याचा भाव 1 लाख 44 हजारांच्या आत | NDTV Marathi

Gold Rate Wardha। वर्ध्यात सोन्याच्या दरात घसरण, सोन्याचा भाव 1 लाख 44 हजारांच्या आत | NDTV Marathi Gold Rate in Wardha: Drop in gold prices; cost of gold falls below 1.44 lakh वर्ध्यात सोन्याचे भाव दीड लाख रुपयांच्या खाली आल्याने ग्राहकांसाठी खरेदीची चांगली संधी निर्माण झाली आहे. सध्याचा सोन्याचा दर एक लाख ४४ हजार रुपयांच्या आत असून, गुंतवणुकीच्या दृष्टीने हा भाव फायदेशीर ठरू शकतो, असे मत मनोहर तुकाराम धोमणे ज्वेलर्सचे संचालक सौरभ ढोमणे यांनी व्यक्त केले. यंदाच्या दसरा सणात ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला असून, मागील वर्षाच्या दसऱ्याइतकीच विक्री झाल्याचे त्यांनी सांगितले. कमी दराचा ग्राहकांना फायदा झाला असून, आगामी काळात सोन्याच्या भावात आणखी वाढ होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त आहे.

संबंधित व्हिडीओ