गोरेगाव-मुलुंड लिंक रोडवरील उड्डाणपूलही खुला
सायन-धारावी-कुर्ल्यातील वाहतूक कोंडीला मिळणार दिलासा
देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उड्डाणपुलाचं लोकार्पण
मुंबई महापालिकेनं आतापर्यंत मोठे प्रकल्प पूर्ण केले-सीएम
मुंबईचा विकास वेगाने होतोय -रितू तावडे
वाहनांची कोंडी कमी होईल, वाहतुकीला वेग मिळेल-रितू तावडे