Uttar Pradesh Weather : Prayagraj मध्ये तीन दिवसांपासून तापमान 44 अंशांवर, उष्णतेच्या लाटेचा इशारा

उत्तर भारतामध्ये उन्हाळ्याने नागरिक त्रस्त झालेले आहेत. हवामान विभागानं उत्तर भारतासाठी हट व्यवसाय अंदाज सुद्धा वर्तवलेला आहे. प्रयागराजमध्ये गेल्या तीन दिवसांपासून तापमान चव्वेचाळीस अंशांच्या वर आहे. प्रयागराज मधील स्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी दीपक गंभीर यांनी आपण पाहूयात.

संबंधित व्हिडीओ