मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरीसह घाट परिसराचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. तर पुणे घाट परिसराला रेड अलर्ट देण्यात आलाय.. सातारा घाट, कोल्हापूर घाट परिसराला देखील पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय.. त्यामुळे प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिलाय.