हिमाचल प्रदेशमध्ये मुसळधार पावसाने थैमान घातलंय. हिमाचलच्या कुल्लू, मंडी या भागात पावसामुळे आपातकालीन स्थिती निर्माण झालीय.. हिमाचलमधील पावसाचं रौद्ररुप पाहुयात या रिपोर्टमधून..