Palghar Accident | पालघर-सिन्नर महामार्गावर भीषण दुर्घटना, एकाचा मृ्त्यू | NDTV Marathi

Palghar Accident | पालघर-सिन्नर महामार्गावर भीषण दुर्घटना, एकाचा मृ्त्यू | NDTV Marathi Horrific accident on Palghar-Sinnar Highway; one dead. पालघर-सिन्नर महामार्गावरील चहाडे येथील सज्जनपाडा परिसरात शिवशाही बसच्या डिकीचे झाकण अचानक उघडल्याने झालेल्या भीषण अपघातात ६० वर्षीय सुभाष पागी यांचा मृत्यू झाला. देवखोपहून सज्जनपाड्याच्या दिशेने पायी जात असताना पालघर आगारातून स्वारगेटकडे जाणाऱ्या शिवशाही बसच्या डिकीचे झाकण अचानक उघडले आणि त्याचा जोरदार फटका पागी यांना बसला.

संबंधित व्हिडीओ