'राग आलाय पक्षाला लाथ मारा आम्ही उमेदवारी देऊ' नसीम खान यांना ऑफर

एमआयएम नेते इम्तियाझ जलील यांनी एनडीटीव्ही मराठीसोबत खास बातचीत केली. यावेळी बोलताना इम्तियाझ जलील यांनी नसीम खान यांच्यावर टीका केली, दरम्यान इम्तियाज जलील यांनी नसीम खान यांना खुली ऑफर देखील दिली आहे.

संबंधित व्हिडीओ