पहलगाम हल्ल्याचा भारत बदला घेणार! तिन्ही सैन्य दलांना PM Modi यांची पूर्ण सूट‍!

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तिन्ही दलाच्या सैन्य तिन्ही सैन्य दलाच्या प्रमुखांची बैठक घेतलेली आहे. या बैठकीतून काही महत्त्वाचे मुद्दे समोर आलेत ते म्हणजे भारतीय लष्कराला कारवाईचा पूर्ण अधिकार असल्याचं मोदींनी या बैठकीत भूमिका घेतलेली आहे तसंच कारवाई कधी करावी हे लष्करानं ठरवावं सैन्यावर माझा पूर्ण विश्वास असल्याचं पंतप्रधान मोदी म्हणालेले आहेत.

संबंधित व्हिडीओ