काश्मीर मधल्या पहलगाम मधील बैसान खोऱ्यामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या विरोधात आता पाकिस्तानच्या विरोधात कारवाया करायला भारतानं सुरुवात केली. या कारवायांना वेग आला. लष्कराच्या बैठकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मोहन भागवत यांच्यामध्ये बैठक सुरू झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी बैठकीला सुरुवात झाली आहे.