हलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तिन्ही सैन्य दलांच्या प्रमुखांची एक बैठक बोलावलेली आहे. यामध्ये संरक्षण मंत्री सुद्धा उपस्थित आहेत. भारतीय सैन्याच्या तयारी संदर्भात या महत्त्वाच्या बैठकीत चर्चा सुरू असल्याचं समजतंय.