धाराशिव जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सुद्धा सज्ज झाली आहे. एचएमपीवी बाबत चिंतेचं कारण नाही मात्र काळजी घेणं गरजेचं आहे. याबाबत आवश्यक त्या दक्षता घेण्यात येत असून नाहक भीतीचं वातावरण निर्माण करण्याची गरज नाही असं आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर मैनक घोष यांनी केलेलं आहे.