नालासोपारा पूर्वेच्या आचोळे वसंत नगरीत आजपासून पुन्हा तोडक कारवाई केली जाणार आहे.यापूर्वी 41 अनधिकृत इमारतीपैकी 6 इमारती तोडण्यात आल्या आहेत.उर्वरित 34 इमारतींवर 23 जानेवारीपासून तोडक कारवाई सुरू होणार असल्याने येथील रहिवाशांचा जीव टांगणीला लागलाय.आचोळे वसंत नगरी येथे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय...