प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी एका कार्यक्रमाचे आयोजन केलं होतं.या कार्यक्रमात इंडोनेशियाच्या शिष्टमंडळाने बॉलीवूडमधील गाणे आपल्या अंदाजात गात उपस्थितांची मने जिंकली आहेत. यावेळी त्यांनी ‘कुछ कुछ होता है’ गाणं गायलं.