कल्याण मधील एका मिठाईच्या दुकानातून घेतलेल्या मिठाईत आढळले किडे.मिठाईत किडे आढळल्याने एकच खळबळ.महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार दाखल.पोलिसांनी अन्न औषध प्रशासनाला दिली माहिती.पुढील तपास सुरू.