अमरावतीत Doctor तरुणाचा संशयास्पद मृत्यू ? गोरं होण्याच्या औषधांचा Overdose ठरला जीवघेणा ? NDTV

नाशिक येथून नुकतीच बीएएमएसची पदवी पूर्ण केलेल्या आदित्य रावटे या २२ वर्षीय शिकाऊ डॉक्टर तरुणाचा झोपेतच संशयास्पद मृत्यू झाला आहे. वलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात ही दुर्दैवी घटना घडली आहे...मृत आदित्यला लहानपणापासूनच फिटचा आजार होता, तसेच स्वतःचा रंग गोरा करण्यासाठी तो स्वतःवरच उपचार करत काही औषधे घेत असल्याची माहिती मिळत आहे...यातूनच औषधांचा ओव्हरडोस झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला असावा, अशी शक्यता वर्तविण्यात येतं आहे.

संबंधित व्हिडीओ