नंदुरबार जिल्ह्यात आश्रमशाळेतील विद्यार्थीनी उचललं टोकाचं पाऊल. धडगाव तालुका रुग्णालयाबाहेर नातेवाईकांचा आक्रोश. धडगाव पोलिसांकडून आकस्मिक मृत्यूची नोंद.