Parth Pawar यांच्यासह अजित पवारांचा दुसरा मुलगा Jay Pawar ही अडचणीत? पाहा मोठी बातमी । NDTV Marathi

#JayPawar #PuneLandScam #ParthPawarTrouble The Pune Land Scam involving Parth Pawar's company has raised questions about his family's business dealings. While the FIR names three individuals, including Parth's partner, his younger brother Jay Pawar's name is currently not in the complaint or the land deal itself. Jay Pawar's connection is an indirect one due to a loan taken by Parth. The focus remains on the ₹1800 Cr land deal and alleged stamp duty evasion. CM Fadnavis has ordered a probe into the matter. पार्थ पवार यांच्या कंपनीशी संबंधित पुणे जमीन घोटाळ्यामुळे अजित पवार यांच्या कुटुंबाच्या व्यावसायिक व्यवहारांवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. एफआयआरमध्ये पार्थच्या भागीदारासह तिघांवर गुन्हा दाखल असला तरी, धाकटा मुलगा जय पवार यांचे नाव थेट व्यवहारात किंवा गुन्ह्यात नाही. कर्जामुळे त्यांचे नाव अप्रत्यक्षपणे जोडले जात आहे. १८०० कोटी मूल्याच्या जमिनीचा गैरव्यवहार आणि स्टॅम्प ड्युटी चोरी हे या प्रकरणाचे मुख्य मुद्दे आहेत. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.)

संबंधित व्हिडीओ