सैफ अली खानवर हल्ला करणारा हल्लेखोर आणि सध्या मुंबई पोलिसांच्या ताब्यात असलेला आरोपी दोघेही वेगळीच माणसं असल्याची धक्कादायक माहिती सूत्रांच्या हवाल्याने समोर आलीय.आरोपीच्या बोटांचे ठसे सैफच्या घरातून घेतलेल्या फिंगरप्रिंटसोबत जुळत नसल्याचं कळतंय. त्यामुळे सैफवर हल्ला करणारा व्यक्ती अजूनही मोकाटच आहे का?पाहुयात या रिपोर्टमधून..