Kabutarkhana Row कबुतरखाना सुरु होईपर्यंत अन्नपाण्याचा त्याग, जैन मुनी निलेशचंद्र उपोषणावर

Jain Muni Nileshchandra Vijay has commenced an indefinite fast at Azad Maidan, Mumbai, demanding the immediate reopening of the Dadar Kabutarkhana. The monk argues the ban on pigeon feeding violates the principle of 'Jeev Daya' (compassion for living beings), a core tenet of the Jain faith, and vowed to continue the fast until the Kabutarkhana is restored. दादर येथील कबुतरखाना पुन्हा सुरू करण्याच्या मागणीसाठी जैन मुनी निलेशचंद्र विजय यांनी मुंबईच्या आझाद मैदानात आमरण उपोषण सुरू केले आहे. 'जीवदया' या जैन धर्माच्या तत्त्वासाठी हे उपोषण असून, कबुतरखाना सुरू होईपर्यंत ते अन्नपाण्याचा त्याग करणार आहेत.

संबंधित व्हिडीओ