जालना जिल्ह्यात मागच्या काही दिवसापासून उन्हाची तीव्रता अधिकच वाढत चालली असल्याने तापमानाचा पारा हा जवळपास 42 अंशावर गेला आहे.... त्यामुळे नागरिकांबरोबरच आता शेतकऱ्यांच्या फळबागांना देखील याचा तडाखा बसत आहे.., काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या फळबागा सुकत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.. तर काहींनी आपल्या फळबागा वाचवण्यासाठी खबरदारी म्हणून फळबागावर अच्छादन केलं... शेतकऱ्या सोबत संवाद साधत परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी लक्ष्मण सोळुंके यांनी...