Special Report| West Bengal च्या मुख्यमंत्रीपदी शुभेंदू अधिकारीच... सत्ता आली, आव्हानं कशी पेलणार?

प.बंगालचा नवा कारभारी अखेर ठरला.भाजपसाठी बंगाल दिग्विजय सोप्पा करणारे शुभेंदू अधिकारीच बंगालचे मुख्यमंत्री होणार आहेत... गेल्या कित्येक वर्षांचा संघर्ष, भाजपची रणनीती आणि कार्यकर्त्यांची मेहनत याला बंगालमध्ये फळ लागलं आणि भाजपची सत्ता आली. ममता बॅनर्जींची १५ वर्षांच्या सत्तेला हादरवत शुभेंदू आता बंगालची सुत्रं हाती घेणार आहेत. मात्र बंगालमध्ये विजय जितका कठीण होता तितकाच आता बंगालचा कारभार कठीण असणार आहे, कारण त्यांच्यासमोर तळागाळात पोहोचलेली तृणमूल आणि ब्रँड ममतांचं आव्हान अजूनही उभं आहेच.

संबंधित व्हिडीओ