Mumbai तील नालेसफाईवरून नवनाथ बन आक्रमक; Mankhurd, Govandi तील नाल्यातील कचरा न काढल्याचा आरोप

वारंवार मुंबईतील आमदाराकडून नालेसफाईचा दावा केला जातो मात्र परिस्थिती वेगळीच आहे.. मुंबई महापालिकेच्या सभागृहात नगरसेवक नवनाथ बन यांनी सत्तेला आरसा दाखवलाय.. मुंबईतील बहुतेक नाले तसेच मानखुर्द, गोवंडी येथील नाल्यातील कचरा देखील न काढल्याचा आरोप नवनाथ बन यांनी केलाय.. तसेच वारंवार काळ्या यादीतील कंत्राटदारांना काम दिल्याने काम होत नसल्याचाही आरोप त्यांनी केलाय..

संबंधित व्हिडीओ