मुख्यमंत्र्यांच्या आईवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी माफी मागितली आहे. 'ओघात बोललो', असे म्हणत त्यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. तरीही भाजप नेत्यांनी संताप व्यक्त करत त्यांना थेट इशाराही दिला आहे. पाहा भाजप नेत्यांनी जरांगेवर काय टीका केली