मुख्यमंत्र्यांच्या आईवर बोलताना मनोज जरांगे पाटील यांची जीभ घसरली, ज्यामुळे राजकारण चांगलेच तापले आहे. त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे भाजप नेत्यांनी संताप व्यक्त करत त्यांना थेट इशाराही दिला आहे.