राज्यातील अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीवर चर्चा व्हावी म्हणून तीन दिवसाचं विशेष अधिवेशन बोलवा, अशी मागणी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी राज्यपालांकडे केलीय.. राज्यभरात पावसाने थैमान घातलंय.. त्यात आता शेतीचं मोठं नुकसा होतंय.. त्याच मुद्द्यावरून विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी जयंत पाटलांनी केलीय.