परभणी जिल्ह्यात पावसाने उसंत घेतली आहे... परंतु पूर परिस्थिती अजूनही कायम आहे, शेतकरी सध्या हवालदिल झाला आहे, जिल्ह्यात सर्वच मंडळात अतिवृष्टी झाल्याने शेताचे अतोनात नुकसान शेतकरी रोज सोसतोय, तर बटाईने शेती करत असलेले शेतकरी, मजदूर मोठ्या प्रमाणात या अतिवृष्टी मुळे संकटात आले आहेत अश्याच एका नुकसानग्रस्त शेतातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी दिवाकर माने यांनी....