Dasara Melava साठी जय्यत तयारी, दोन्ही शिवसेनेच्या मेळाव्यावर पावसाचं सावट; जागेची चाचपणी सुरू

शिंदे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळाव्यासाठी सभागृहाची चाचपणी सुरू.पावसामुळे मुंबईच्या आझाद मैदानावर होणाऱ्या दसरा मेळाव्याला व्यत्यय येऊ नये यासाठी शिवसेनेकडून तयारीला सुरुवात. गोरेगाव नेस्को त्यासोबतच वरळीतील डोम थिएटर या पर्यायाचा विचार करण्यात येत आहे

संबंधित व्हिडीओ