OBC Leader Laxman Hake | 'राजीनामे देऊन आंदोलनात उतरा', हाकेंचा आमदार-खासदारांना थेट इशारा!

ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी आमदार विजयसिंह पंडित आणि खासदार बजरंग सोनवणे यांना राजीनामा देऊन आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. आपल्यावर हल्ला झाल्यानंतरही शांत बसणार नाही, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला आहे.

संबंधित व्हिडीओ