The Marathi Ekikaran Samiti has issued a stern warning in the Kabutarkhana Row. Reacting to threats of violence, the Samiti stated that it would respond "tit-for-tat." This video covers their full statement and the escalating tension between the groups. कबुतरखाना वादावर मराठी एकीकरण समितीने आक्रमक भूमिका घेतली आहे. शस्त्र उचलण्याच्या धमकीला उत्तर देताना समितीने 'जशास तसं उत्तर दिलं जाईल' असा इशारा दिला आहे. दोन्ही गटांमधील वाढत्या तणावाची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहा